सोबतीला सूर नाही
दाटले डोळ्यांत अश्रु
पण आसवांचा पूर नाही
हाच आहे तो किनारा
इथेच होती भेट झाली
अन चालू झाली जिथे आपली कहानी
तो पत्थर दूर नाही
तू जिथे असशील तिथे
पौर्णिमेचा चन्द्र नांदो
आणध्ल्या माझ्या नभाला
चांदण्याचा नूर नाही
में जरी निष्प्राण झालो
आत्मा जागेल हा
वारया सवे हरवून जाण्या
तो कुणी कापुर नाही
chaan! :)
ReplyDeletewell done boy!
ReplyDelete